Mon, Mar 2, 2026
सातारा जिल्हा

विश्वविक्रम करणाऱ्या पाच युवकांनी  घेतली जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची भेट

विश्वविक्रम करणाऱ्या पाच युवकांनी  घेतली जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची भेट
Ashok Ithape
  • PublishedJanuary 10, 2025
सातारा, दि.10 :  गिर्यारोहक आणि गिनीज बुक, लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर अवध बिहारी लाल, जितेंद्र प्रताप, महेंद्र प्रताप आणि गोविंदा नंद यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची भेट घेऊन संवाद साधला.
या पाच जणांनी उत्तरखण्ड, उत्तरप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश व गुजरात येथे पत्रयात्रा करुन बेटी बचाव-बेटी पढाव, स्वच्छता अभियान, रस्ता सुरक्षा अभियान आदी विषयांवर जनजागृती केली आहे.  आता ते सातारा येथे आले असून पदयात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यात जनजागृती करणार आहेत.
Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!