Tue, Mar 3, 2026
सामाजिक

ईगल न्यूजच्या वतीने पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन.

ईगल न्यूजच्या वतीने पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन.
Ashok Ithape
  • PublishedSeptember 21, 2023

ईगल न्यूजच्या वर्धापनदिना निमित्त आयोजित शानदार पुरस्कार सोहळ्यात होणार विविध क्षेत्रातील कर्तबगार मान्यवरांचा गौरव

ईगल न्यूजच्या वर्धापनदिना निमित्त आयोजित विशेष शानदार पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तींचा, संस्थांचा पुरस्कार देऊन दिग्गज मान्यवरांच्या शुभहस्ते गौरव करण्यात येणार आहे यासाठी पुरस्कार प्रस्ताव दि.२५ ऑक्टोबर २०२३ पर्यंत पाठवण्याचे आवाहन  आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. यामध्ये नवरत्न पुरस्कार,आदर्श माता,आदर्श पिता,आदर्श माता- पिता  व अन्य पुरस्कारांचाही सामावेश आहे.

महिला, वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक , क्रीडा,सरपंच, राजकीय , प्रशासकीय, उद्योग,युवा, शेती, पत्रकारिता आदी विविध क्षेत्रातील व्यक्ती अथवा संस्थांना सहभाग घेता येईल. पुरस्कार माहिती प्रस्ताव आपण पीडीएफ स्वरुपात ही पाठवू शकता.पुरस्कार नामांकन फॉर्म  हवा असल्यास 9422420611 या व्हॉट्सअँप नंबरवर आपले नाव,पत्ता, हुद्दा कळवावा. अधिक माहितीसाठी याच फोनवर (सायंकाळी 5 ते 7) या वेळेत संपर्क साधावा .

ईगल न्यूजचे  प्रतिनिधी सर्वश्री प्रा.डॉ.महेश मोटे( उमरगा) श्री बाळ तोरसकर( मुंबई,)डॉ.सुनील भावसार (नाशिक)श्री प्रमोद पाटील~ (पालघर)डॉ.अशोकराव ढगे (राहुरी) श्री सिद्धार्थ कदम  (शिराळा) ,श्री अशोक शिंदे (इस्लामपूर) श्री भगवान देवकर( कुरळप) श्री संतोष पवार (जाकादेवी),प्रा.विजय कोष्टी (सांगली) श्री विजय जगताप (पुणे) श्री एस.एम.पाटील(अमळनेर)
,श्री भारत कवितके (मुंबई) राजेंद्र गोसावी व डॉ.प्रकाश माळी (ठाणे) सौ.स्वाती महाकाळ (पन्हळी) डॉ.अभिजित जाधव( वारणानगर) श्री बापुसाहेब कांबळे (नेर्ले) श्री वैभव पाटील ,श्री शिवाजी क-हाळे (हिंगोली) यांचेकडे ही सदर नामांकन प्रवेशिका उपलब्ध आहेत.

अधिक माहितीसाठी संपादिका सौ.शालन कोळेकर कार्यकारी संपादक, श्री विलासराव कोळेकर,उपसंपादक श्री सागर पाटील  , श्री शेखर सुर्यवंशी , श्री बाबासाहेब राशिनकर तसेच संचालक मंडळ सर्वश्री श्री प्रशांत लाड(चिवे ),श्री योगी राजूनाथ (अहमदनगर),सौ.संगिता शिंदे (सातारा) श्री प्रकाश वंजोळे (खंडाळा),श्री दिपक पोतदार (जयसिंगपूर),श्री संजय गायकवाड (येलूर),श्री राजेश जोष्टे (चिपळूण), तसेच प्रमुख मार्गदर्शक श्री प्रतापराव शिंदे , प्रा.किरण जाधव,कुमार गायकवाड, विरभद्र पोतदार, बापुसाहेब हुंबरे, अण्णासाहेब कोळी , बालासाहेब फड,श्री प्रल्हाद साळुंके ,श्री रावसाहेब काटकर ,श्री संजय नवले अहमदनगर  यांचेशीही संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!