Fri, Apr 17, 2026
प्रशासन

कु.स्नेहा दिलीप शिर्के हिची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड

कु.स्नेहा दिलीप शिर्के हिची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड
Ashok Ithape
  • PublishedApril 11, 2024

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (mpsc)घेण्यात आलेल्या परीक्षेत कोल्हापूर (कळंबा ) येथील स्नेहा दिलीप शिर्के हिची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे.

तिला आई ,वडील , भाऊ व सरदार भित्तम सर ,संदीप नलवडे सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.तसेच तिचे वडील श्री दिलीप शंकर शिर्के हे पोलिस दलात हवालदार पदी कार्यरत आहेत.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!