Sat, Jun 13, 2026
Close

Recent Posts

प्रशासन स्थानिक बातम्या

प्रशासकीय इमारतीच्या परिसराची अधिकारी कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता

प्रशासकीय इमारतीच्या परिसराची अधिकारी कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता
Ashok Ithape
  • PublishedAugust 11, 2023
सातारा दि. 11 (जिमाका) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने तसेच  स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय इमारतीमध्ये  अधिकारी-कर्मचा-यांनी स्वच्छता मोहीम राबवली.
यावेळी जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी, कृषी विभागाच्या लेखाधिकारी सीतल करंजेकर, सहायक निबंधक जनार्दन शिंदे, सहायक निबंधक उमेश उंबरदंड यांच्यासह  इमारतीमधील कृषी विभाग, सहकार विभाग, कौटूंबिक न्यायालय, आत्मा कार्यालय,  महिला बालविकास अधिकारी कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय आदी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी स्वयंप्रेरणेने इमारतीच्या परिसराची स्वच्छता केली.
Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!