जवाहर नवोदय विद्यालयातील अकारावीच्या प्रवेशासाठी 31 ऑक्टोंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
सातारा दि. 10 : जवाहर नवोदय विद्यालयात सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियोच्या निवड परीक्षेसाठी https://cbseitms.nic.in/2023/
विद्यार्थ्याचा जन्म 1 मे 2007 पूर्वी व 31 जुलै 2009 नंतर झालेला नसावा. ही अट सर्वांसाठी असून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवरांना लागू राहणार आहे. निवड परीक्षा शनिवार दि. 10 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11.30 वाजता घेण्यात येणार आहे.





















