Mon, Mar 2, 2026
शिक्षण

जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
Ashok Ithape
  • PublishedOctober 11, 2024

सातारा दि.10 : जवाहर नवोदय विद्यालयात सन 2024-2025 या वर्षात इयत्ता नववी व अकरावी वर्गात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी https://cbseitms.nic.in/2024/nvsix या संकेतस्थळावर 30 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्यांनी केले आहे.

अनुसूचित जाती, जमाती आणि सर्व मुली, दिव्यांग संवर्गासाठी व इतर मागास वर्गासाठी जागा राखीव आहेत. नवोदय विद्यालयाच्या निवड चाचणसाठी ऑनलाईन अर्ज करु शकतात. पालकांचे सातारा जिल्ह्यातील रहिवाशी प्रमाणपत्र आवश्यक आहे. प्रवेश परीक्षा 8 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!