Tue, Mar 3, 2026
नोकरी मार्गदर्शन

होमगार्ड भरती प्रक्रिया 6 ऑगस्ट पासून सुरू

होमगार्ड भरती प्रक्रिया 6 ऑगस्ट पासून सुरू
Ashok Ithape
  • PublishedAugust 5, 2024
सातारा दि. 4 : सातारा जिल्हयात होमगार्ड नोंदणीकरीता ऑनलाईन अर्ज केलेल्या सातारा जिल्ह्यातील रहीवासी उमेदवारांना कागदपत्र पडताळणी, शारीरीक पात्रता व क्षमता चाचणी दि. ६ ते  ९ ऑगस्ट२०२४ या कालावधीमध्ये दररोज सकाळी ६.३० वाजता पोलीस कवायत मैदान, हजेरीमाळ, सातारा येथे होईल.
उमेदवारांना स. ६.३० ते स. १०.३० या कालावधीमध्येच मैदानात प्रवेश दिला जाईल.
६ ऑगस्ट रोजी २०२४ सर्व महीला उमेदवार. ७ ऑगस्ट रोजी २०२४ पुरुष अर्ज नोंदणी क्र. ०१ ते ३४४३
८ ऑगस्ट २०२४ रोजीपुरुष अर्ज नोंदणी क्र. ३४४४ ते ६८३२
९ ऑगस्ट २०२४ रोजी पुरुष अर्ज नोंदणी क्र. ६८३३ ते १०५३० या उमेदवारांनी कागदपत्र पडताळणी व शारिरिक क्षमता चाचणी करण्यात येणार आहे.
उमेदवारांनी https://maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentadd.php या संकेतस्थळावरील
सविस्तर सुचना काळजीपुर्वक वाचाव्यात.
Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!