निधन वार्ता..
मनुकाबाई नवले यांचे निधन
भुईंज : शेंदूरजने तालुका वाई येथील जुन्या पिढीतील श्रीमती मनुका बाई बापूराव नवले यांचे वयाच्या 97 व्या वर्षी निधन झाले.
त्यांचे पश्चात तीन मुलं, दोन मुली, सुना, नातवंडे, परतुंडे असा मोठा परिवार आहे, प्रसिद्ध इन्शुरन्स सर्व्हेअर सुभाषराव नवले व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते शिवाजीराव नवले यांच्या त्या मातोश्री होय.













