Sat, Jun 13, 2026
Close

Recent Posts

स्थानिक बातम्या

सुर्यकांत शिंगटे यांचे निधन

सुर्यकांत शिंगटे यांचे निधन
Ashok Ithape
  • PublishedApril 23, 2024

पाचवड l प्रतिनिधी:

वारागडे वाडी,भुईंज.ता.वाई येथिल प्रगतशील शेतकरी सुर्यकांत शिंगटे वय (७६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,दोन विवाहीत मुली,जावई,सुन,नातवंडे असा मोठा परीवार आहे.त्यांच्या अकाली निधनाने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!