Sat, Jun 13, 2026
Close

Recent Posts

Politics सातारा जिल्हा

45 – सातारा लोकसभेसाठी 7 नामनिर्देशनपत्र दाखल

45 – सातारा लोकसभेसाठी 7 नामनिर्देशनपत्र दाखल
Ashok Ithape
  • PublishedApril 18, 2024

महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंहमहाराज भोसले यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल

सातारा 18 :- 45- सातारा लोकसभेच्या निवडणुकीसाठी आज गुरुवार दि. 18 एप्रिल 2024 रोजी 7 नामनिर्देशनपत्र दाखल झाली आहेत.

शशिकांत जयवंरातव शिंदे, रा. ल्हासुर्णे ता. कोरेगाव जि, सातारा नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्ष, सयाजी गणपत वाघमारे, रा. तळबीड ता. कराड, जि. सातारा यांनी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी पक्षाकडून, श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंहमहाराज भोसले, जलमंदिर पॅलेस सातारा भारतीय जनता पार्टी पक्षाकडून 3 नामनिर्देशनपत्र, आनंदा रमेश थोरवडे, रा. बुधवार पेठ, कराड जि. सातारा बहुजन समाज पार्टी पक्षाकडून 2 नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!