Sat, Apr 18, 2026
कलाकार कट्टा

कलात्मकता आणि व्यावसायिकता यांचा मिलाफ, मुबीन मोमीन कलासृष्टीची शान..भुईंज व पुणे कलारसिकांचा अभिमान..!

कलात्मकता आणि व्यावसायिकता यांचा मिलाफ, मुबीन मोमीन कलासृष्टीची शान..भुईंज व पुणे कलारसिकांचा अभिमान..!
Ashok Ithape
  • PublishedFebruary 13, 2024

भुईंज। महेंद्रआबा जाधव

भुईंज नगरीचे सुपुत्र, पुण्यातील युवा उद्योजक आणि अल्पावधीतच चित्रपट सृष्टीतील गाजलेले नाव म्हणजे आपणा सर्वांचे लाडके आणि गोंडस मित्र मुबीन मोमीन यांची भारतीय जनता पार्टी चित्रपट कामगार आघाडीच्या उपाध्यक्ष पुणे जिल्हा या पदावर सन्मानपूर्वक नियुक्ती झाल्याबद्दल.. दिलदार दोस्ताचे दिल से हार्दिक हार्दिक अभिनंदन..!

मुबीन मोमीन यांच्या निवडीबद्दल त्यांचे महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा.ना.चंद्रकांतदादा पाटील, आमदार महेश लांडगे, संगीतकार आणि भारतीय जनता पार्टी चित्रपट कामगार आघाडीचे पुणे जिल्हा, पुणे शहर, पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष दिग्विजय दादा जोशी,भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे,भाजपा कामगार आघाडी अध्यक्ष ओमकार दादा कदम, भाजपा पुणे शहर महामंत्री पूनितदादा जोशी, भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र सहसयोजक श्री. केतन महामुनी
आदींनी मुबीन मोमीन यांचे अभिनंदन केले.

एका मोठ्या ताकती बरोबर एक मोठी जबाबदारी ती पण जनसेवेसाठी मला मिळाली आहे. म्हणतात ना कलाकर कलाकाराला ओळखतो जाणतो आणि साथ ही देतो. हे आज माझ्या निवडीने तंतोतंत खरे ठरले. सर्वांची साथ मोलाची आहे. आता समाज कल्याण हेच धोरण.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!