Fri, Apr 17, 2026
शिक्षण स्थानिक बातम्या

भुईंज येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे NMMS परीक्षेत घवघवीत यश.

भुईंज येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे NMMS परीक्षेत घवघवीत यश.
Ashok Ithape
  • PublishedFebruary 12, 2024

भुईंज l प्रतिनिधी:

भुईंज ता.वाई येथील रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व ज्युनियर काँलेज येथील राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी शासना मार्फत जी परिक्षा घेतली जाते त्यामध्ये 100 विद्यार्थी-विद्यार्थीनी NMMS परीक्षे साठी बसले होते त्याचा निकाल हा विद्यालयासह रयत शिक्षण संस्थेचा नावलौकिक वाढवनारा लागलेला असुन एकुन संत्तर विद्यार्थ्यांच्या पैकी एकोनसाठ विद्यार्थ्यांना शिष्यवृती मिळण्याची शक्यता आहे.

यासर्व विद्यार्थी-विद्यार्थींनीना विभाग प्रमुख सौ.चित्रा भोज, मनिषा आगलावे मॅडम, संगिता गायकवाड मॅडम, मारुती साळुंखे सर, यांनी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले.

या सर्व यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थीनिंचे रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा.चंद्रकांत दळवी, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बाँडी सदस्य मा.भैय्यासाहेब जाधवराव-इनामदार, विभागीय अधिकारी साळुंखे, मुख्याध्यापिका सौ.निलम चव्हाण मॅडम, पर्यवेक्षिका सौ.भारती साळुंखे, गुरुकुल प्रमुख महेश भोईटे, उप गुरुकुल प्रमुख हर्षदा इताले मॅडम यांनी अभिनंदन केले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!