Mon, Mar 2, 2026
क्रीडा

नॅशनल पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत उंडाळे येथील पति-पत्नीनी केली हॅट्रिक

नॅशनल पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत उंडाळे येथील पति-पत्नीनी केली हॅट्रिक
Ashok Ithape
  • PublishedJanuary 17, 2024

सलग तिसऱ्यांदा पटकावली ३ सुवर्ण पदके , तर त्यांची मुले ठरली देशातील सर्वात कमी वायाची पॉवरलिफ्टर एकुण पटकावली ६ पदके

भुईंज l महेंद्रआबा जाधव :

उंडाळे ता.कराड येथील प्रमोद पाटील व स्मिता पाटील ह्यां दापत्याने  व त्यांच्या मुलानी सातारला सलग तिसऱ्यांदा  ४  सुवर्ण १ रौप्य १ कांस्य पदके मिळवून दिली. प्रमोद व स्मिता पाटील यानी २०२३ मध्ये विविध संघटनेच्या मार्फत घेण्यात आलेल्या पॉवरलिफ्टिंग स्पर्धांमधून राष्ट्रीय स्पर्धेत ६ सुवर्ण, राज्यस्तरीय स्पर्धेत ९ सुवर्ण ,५ सिल्वर व ५ ब्रॉन्ज मेडल अशी एकूण २५ पदके  पटकावली आहेत.

पाटील कुटुंबियांचे सर्व स्तरातून कौतुक  होत आहे. संकल्प न्यूज परिवार यांचे तर्फे त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील सुवर्ण कामगिरीस मनःपूर्वक सदिच्छा.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!