Thu, Jun 4, 2026
Close

Recent Posts

क्राईम न्यूज

तस्करी करून आयात केलेल्या 2.4 कोटी रुपयांच्या सिगारेटचा साठा महसूल गुप्तचर संचालनालयाने एयर कार्गो संकुलात केला हस्तगत

तस्करी करून आयात केलेल्या 2.4 कोटी रुपयांच्या सिगारेटचा साठा महसूल गुप्तचर संचालनालयाने एयर कार्गो संकुलात केला हस्तगत
Ashok Ithape
  • PublishedJanuary 1, 2024

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबईतील शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत बाजारात 2.4 कोटी रुपये मूल्य असलेल्या 15,86,960 सिगारेट्सचा साठा मुंबईच्या एयर कार्गो संकुलातून हस्तगत केला आहे. या संकुलात एका कंटेनरची अतिशय बारकाईने तपासणी केल्यावर कापड असलेल्या खणांच्या खोक्यांच्या आत अतिशय हुशारीने सिगारेटचे कार्टन्स लपवले असल्याचे आढळले.

तस्करी करून आयात केलेल्या या खोक्यांमध्ये सुमारे 2.4 कोटी रुपयांच्या 15,86,960 सिगारेट्स असल्याचे आढळले. याबाबत पुढील चौकशी सुरू आहे.

 

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!