Mon, Mar 2, 2026
सातारा जिल्हा सामाजिक

आनेवाडी टोलनाक्यावर भारतीय सैन्य दलातील जवानांना राखी बांधून साजरे झाले रक्षाबंधन

आनेवाडी टोलनाक्यावर भारतीय सैन्य दलातील जवानांना राखी बांधून साजरे झाले रक्षाबंधन
Ashok Ithape
  • PublishedAugust 30, 2023

आनेवाडी टोलनाक्यावर भारतीय सैन्य दलातील जवानांना राखी बांधताना प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयाच्या कुपर कॉलनी सातारा येथील कांचन दीदी, धनश्री दीदी, उज्वला दीदी, किरण दीदी

भुईज दि. 30 ऑगस्ट

आनेवाडी टोलनाक्यावर भारतीय सैन्य दलातील जवानांना राखी बांधून साजरे झाले रक्षाबंधन

महामार्गावर आनेवाडी टोलनाक्यावर प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयाच्या कुपर कॉलनी सातारा येथील कांचन दीदी, धनश्री दीदी, उज्वला दीदी, किरण दीदी यांनी महामार्गावरून जाणा-या सर्व वाहन चालकांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.

यावेळी भारतीय सैन्य दलातील जवानांना औक्षण करून व मिठाई भरवून राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. यावेळी टोलनाक्याचे वरिष्ठ अधिकारी अमित भाटीया, रघुवीर सिंघं, संकेत गांधी, व्यवस्थापक पांडुरंग पवार आदी उपस्थित होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!