“४५ दिवसांत गणितात सुपरफास्ट! ‘Dnyansankalp Smart Abacus Booster Camp’ने मुलांना बनवा कॅल्क्युलेटरपेक्षा वेगवान!”
![]()
मर्यादित प्रवेश • पहिल्या १० विद्यार्थ्यांसाठी खास सवलत • अबॅकससोबत ब्रेन ॲक्टिव्हिटीचा अनोखा संगम
वाई : उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी ‘ज्ञानसंकल्प अबॅकस’तर्फे “Dnyansankalp Smart Abacus Booster Camp” या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मर्यादित प्रवेश असलेल्या या कॅम्पमध्ये आधी प्रवेश घेणाऱ्या पहिल्या १० विद्यार्थ्यांसाठी खास सवलतीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या ४५ दिवसांच्या विशेष कॅम्पमध्ये अबॅकस प्रशिक्षणासोबतच विविध ब्रेन ॲक्टिव्हिटीद्वारे मुलांचा बौद्धिक विकास घडविण्यावर भर देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थी अवघ्या ४ मिनिटांत १०० गणिते सोडवण्याची क्षमता विकसित करू शकतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
या कॅम्पच्या माध्यमातून मुलांची एकाग्रता, कल्पनाशक्ती, निर्णयक्षमता आणि स्मरणशक्ती वाढवण्यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. हसत-खेळत शिक्षणाच्या पद्धतीमुळे मुलांना अभ्यासाची आवड निर्माण होऊन त्यांचा आत्मविश्वासही वाढणार आहे.
कोर्स पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असून “Summer Completion Certificate” आणि “Faster Calculator Award” प्रदान करण्यात येणार आहेत.
पालकांनी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘ज्ञानसंकल्प अबॅकस’तर्फे करण्यात आले आहे.
Limited Seats – लवकर नोंदणी करा!
तुमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निर्णय घ्या!
पत्ता : किसन वीर कॉलेज रोड, एसटी स्टँड जवळ, गांधी पेट्रोल पंपासमोर, दत्तनगर, वाई
📞 Call / WhatsApp: (9975746835 / 9561462878)
“संकल्प आजचा… यश उद्याचं!”













