Mon, Mar 2, 2026
सातारा जिल्हा

श्रीजीत सुजित आंबेकर यांना भारताच्या सौरक्षण मंत्रालयाचे विशेष निमंत्रण.

श्रीजीत सुजित आंबेकर यांना भारताच्या सौरक्षण मंत्रालयाचे विशेष निमंत्रण.
Ashok Ithape
  • PublishedJanuary 24, 2025

प्रजासत्ताक दिनी विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहण्याचा बहुमान

गुरुकुल चे माजी विद्यार्थी श्रीजीत आंबेकर यांना भारताच्या संरक्षण मंत्रालयाने खास निमंत्रित करून 26 जानेवारी रोजी होणाऱ्या परेड साठी निमंत्रित केले आहे.
संपूर्ण भारतातून संरक्षण मंत्रालयाने अडीचशे मुलांना बोलावले आहे त्यामध्ये सातारच्या श्रीजीतचाही समावेश आहे
संरक्षण मंत्रालयाने देशासाठी काही विस्तृत लिखाण करणाऱ्यांची स्पर्धा घेतली होती त्यामध्ये श्रीजीत देशामधून 45 वा आला आहे त्यामुळेच भारताच्या संरक्षण मंत्रालयाने त्याला व त्याचे वडील पत्रकार सुजित आंबेकर यांना 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी विशेष निमंत्रण पाठवले आहे
Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!