सैनिक स्कूल व नवोदय प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी आय कॅन इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश सुरू
![]()
I Can Training Institute : निवासी, अनिवासी व ऑनलाईन क्लासची सुविधा उपलब्ध, सर्व सोईसुविधांनी युक्त असलेले प्रशस्त निवासी संकुल.
![]()
वाई / प्रतिनिधी – येथील आय कॅन इन्स्टिट्यूटमध्ये सैनिक स्कूल व जवाहर नवोदय विद्यालयातील, राष्ट्रीय मिलिटरी स्कूल, स्कॉलरशिप, ऑलिम्पियाड, RIMC डेहराडून, SPI औरंगाबाद, मंथन, MTS, BDS इत्यादी स्पर्धापरीक्षांसाठी अचूक मार्गदर्शन मिळत असल्याने आपल्या पाल्यासाठी पालकांनी एक वेळ अवश्य भेट द्यावी, असे आवाहन इन्स्टिट्यूटतर्फे करण्यात आले आहे.
![]()
सैनिक स्कूल, जवाहर नवोदय व अन्य महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी मार्गदर्शन करणारे प्रभावी माध्यम म्हणून वाईतील आय कॅन इन्स्टिट्यूटची ख्याती आहे. या इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश होणे म्हणजे करिअरची उत्तम पायाभरणीच असल्याची प्रतिक्रिया विविध पालक व्यक्त करत असतात. विद्यार्थ्यांची बौद्धिक व शारीरिक जडणघडण होण्याच्या दृष्टीने येथे उत्तम मार्गदर्शन मिळत असते. याशिवाय निसर्गरम्य परिसर आरोग्यदाई वातावरण असल्याने शारीरिक आणि मानसीक वृद्धीसाठीही ही इन्स्टिट्यूट उपयुक्त ठरते.
![]()
क्लासरूम मधील अभ्यासाबरोबरच मैदानावर विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठीही येथे विशेष परिश्रम घेतले जातात. सैन्यदल, हवाई दल आदी महत्त्वाच्या ठिकाणी मुलींनाही प्रवेश मिळत असल्याने त्यांचे करिअर घडवण्याच्या दृष्टीनेही या इन्स्टिट्यूटमध्ये सुयोग्य मार्गदर्शन मिळते.
![]()
आजवर शेकडो विद्यार्थी व विद्यार्थिनींनी या इन्स्टिट्यूट मधील मार्गदर्शनाद्वारे आपले उत्तम करिअर घडवले असून आपल्या पाल्याच्या उज्वल भवितव्यासाठी पालकांनी अवश्य आय कॅन इन्स्टिट्यूटच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
![]()
मुला -मुलींच्या भावी प्रगतीसाठी योग्य अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवून देणारा दीपस्तंभ म्हणजेच आय कॅन इन्स्टिट्यूट अशी या संस्थेची ख्याती आहे. त्यामुळे इच्छुक विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी प्रवेशासाठी वाईतील आय कॉन इन्स्टिट्यूटच्या 9960600952 l 9975746835 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
![]()
वैशिष्ट्ये –
- आय कॅन इन्स्टिट्यूटमधील प्रवेश म्हणजे करिअरची उत्तम पायाभरणी
- सैनिक स्कूल, जवाहर नवोदय, राष्ट्रीय मिलिटरी स्कूल, स्कॉलरशिप,ऑलिम्पियाड, RIMC डेहराडून, SPI संभाजीनगर, मंथन, MTS, BDS तसेच अन्य महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी मार्गदर्शन करणारे प्रभावी माध्यम म्हणजेच आय कॅन इन्स्टिट्यूट
- मुला -मुलींच्या उज्वल भवितव्यासाठी योग्य अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवून देणारा दीपस्तंभ म्हणजे आय कॅन इन्स्टिट्यूट….आजच प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा
![]()
अधिक माहितीसाठी संपर्क – 9960600952 l 9975746835
![]()
आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट – निवासी, अनिवासी आणि ऑनलाईन बॅचेससाठी प्रवेश सुरू. सलग ३ वर्षे राज्यात तसेच सलग २ वर्ष देशात नंबर १ अकॅडमी
![]()
आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे १४४ + विद्यार्थी सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा मेरिटमध्ये. २ री ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा तयारी
![]()
अधिक माहितीसाठी संपर्क – 9975746835













