ज्ञानसंकल्पच्या फ्रँचायजीद्वारे तरुणांना स्वयंरोजगाराची सुवर्णसंधी
![]()
अवघ्या ₹९९९९ गुंतवणुकीत अबॅकस, DMIT आणि करिअर गाईडन्स सेंटर सुरू करण्याची संधी; पूर्ण प्रशिक्षण व मार्केटिंग सपोर्ट उपलब्ध
वाई : आजच्या स्पर्धात्मक युगात नोकरीच्या मर्यादित संधींपेक्षा स्वतःचा व्यवसाय उभारण्याकडे तरुणांचा कल वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर ज्ञानसंकल्प Abacus & Brain Development Research Centre तसेच ज्ञानसंकल्प DMIT Talent Search & Career Guidance Centre यांच्या माध्यमातून तरुणांसाठी स्वयंरोजगाराची नवी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मुलांच्या बौद्धिक विकासासाठी अबॅकस शिक्षण, DMIT टेस्टिंग आणि करिअर कौन्सलिंग या क्षेत्रांमध्ये वाढती मागणी लक्षात घेऊन ज्ञानसंकल्पतर्फे फ्रँचायजी मॉडेल विकसित करण्यात आले आहे. अवघ्या ₹९९९९ इतक्या किमान गुंतवणुकीत फ्रँचायजी घेऊन स्वतःचा प्रतिष्ठित शैक्षणिक व्यवसाय सुरू करता येणार आहे.
फ्रँचायजीधारकांना व्यवसाय संचालनासाठी आवश्यक असलेले संपूर्ण प्रशिक्षण, मार्केटिंग मार्गदर्शन आणि सततचा सपोर्ट दिला जाणार असून दरमहा ₹४० ते ₹५० हजारांपर्यंत उत्पन्न मिळविण्याची संधी उपलब्ध असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
महाराष्ट्रभर यशस्वी सेंटर्सचे जाळे उभारण्याचे उद्दिष्ट असलेल्या ज्ञानसंकल्प संस्थेने तरुणांना योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन स्वयंरोजगाराकडे वाटचाल करण्याचे आवाहन केले आहे.
नोकरी नाही, स्वतःचा व्यवसाय करा; ज्ञानसंकल्पची तरुणांसाठी खास संधी
अधिक माहितीसाठी संपर्क : 9975746835, 9960600952, 9561462878.
पत्ता : किसन वीर कॉलेज रोड, गांधी पेट्रोल पंपासमोर, दत्तनगर, वाई, जि. सातारा.





















