Fri, Apr 17, 2026
सातारा जिल्हा

सातारा लोकसभा सार्वजनिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित

सातारा लोकसभा सार्वजनिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित
Ashok Ithape
  • PublishedMarch 17, 2024
सातारा दि. 15: भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर केला  असून या कार्यक्रमांनुसार  महाराष्ट्र राज्यांमध्ये  पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे.  सातारा लोकसभा मतदारसंघाचा तिसऱ्या टप्प्यात समावेश असून निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा  दिनांक 12 एप्रिल रोजी,  नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक 19 एप्रिल, नामनिर्देशन पत्राची छाननी दिनांक 20 एप्रिल पर्यंत असेल, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 22 एप्रिल असेल, दिनांक 7 मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे. दिनांक 4 जून रोजी मतमोजणी होईल. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक 6 जून 2024 आहे.
Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!