Sat, Jun 13, 2026
Close

Recent Posts

तरुणांचा कट्टा

युनिट कोटा अग्निवीर सैन्य भरती 1 एस.टी.सी. सेंटर – (जबलपूर)

युनिट कोटा अग्निवीर सैन्य भरती 1 एस.टी.सी. सेंटर – (जबलपूर)
Ashok Ithape
  • PublishedOctober 9, 2023

सातारा दि. 9 (जिमाका):

एस.टी.सी. सेंटर – (जबलपूर) मार्फत युनिट कोटयातून आजी/माजी सैनिक / विधवांची मुले यांचेसाठी अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर जी.डी., अग्निवीर क्लार्क/एस.के.टी., अग्निवीर ट्रेड्समेन, स्पोर्ट मॅन इत्यादी पदांसाठी दिनांक 7 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर 2023 या कालावधीत भरतीचे आयोजन 1 एस.टी.सी. सेंटर (जबलपूर) येथे करण्यात आले आहे.

तरी इच्छुक उमेदवारांनी या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा यांनी केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!