Mon, Mar 2, 2026
सातारा जिल्हा

खडकीचे प्रशांत शिंगटे कृषीभूषण पुरस्काराने सन्मानित

खडकीचे प्रशांत शिंगटे कृषीभूषण पुरस्काराने सन्मानित
Ashok Ithape
  • PublishedJanuary 4, 2024

सरपंच सेवा संघ महाराष्ट्र यांच्यावतीने झाला सन्मान

भुईज :

सरपंच सेवा संघ महाराष्ट्र यांच्यावतीने राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२३ नुकताच अहमदनगर येथे संपन्न झाला. या सोहळ्यात खडकी तालुका वाई येथील तरूण व प्रयोगशील शेतकरी प्रशांत भिकू शिंगटे यांच्या सामाजिक व शेतीतील योगदानावद्दल यंदाचा कृषीभूषण हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

अहमदनगर येथील आयोजित कार्यक्रमात नुकताच प्रशांत शिंगटे यांना सन्मानित केल्यानंतर सातारा जिल्हयातील विविध संस्थांनी प्रशांत शिंगटे यांचे अभिनंदन केले असून लवकरच त्यांचा गौरव सोहळा पै. जयवंत पवार व भुईज प्रेस क्लबचे अध्यक्ष राहुल तांबोळी तसेच कृषी पदवीधर संघटनेच्यावतीने होणार आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!