Mon, Mar 2, 2026
नोकरी मार्गदर्शन

माजी सैनिकांसाठी टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये नोकरीची संधी

माजी सैनिकांसाठी टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये नोकरीची संधी
Ashok Ithape
  • PublishedOctober 11, 2023

सातारा दि.11 (जिमाका) :

मुंबई येथील टाटा  मेमोरियल हॉस्पिटलमध्ये सेक्युरिटी गार्ड, ड्रायवर, सेक्युरिटी असिस्टेंट या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. इच्छूक माजी सैनिकांनी https://tmc.gov.in/def/inst.aspx  या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी 022-24177000 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!