Thu, Jan 15, 2026
सामाजिक

महाराष्ट्र पत्रकार संघाच्यावतीने नवरत्न पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

महाराष्ट्र पत्रकार संघाच्यावतीने नवरत्न पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
Ashok Ithape
  • PublishedApril 30, 2025

महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वार्षिक अधिवेशनाच्या निमित्ताने शानदार पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

महाराष्ट्र पत्रकार संघाच्या सन 2025 च्या वार्षिक महाअधिवेशनाच्या निमित्ताने शानदार पुरस्कार वितरण सोहोळ्यासाठी पुरस्कार प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये नवरत्न पुरस्कार, आदर्श माता, आदर्श पिता, आदर्श माता-पिता पुरस्कारही देण्यात येणार आहेत. महिला, वैद्यकीय, शैक्षणिक, सरपंच, राजकीय, प्रशासकीय, उद्योग, युवा, शेती, पत्रकारिता, सामाजिक, सांस्कृतिक, आदी विविध क्षेत्रातील व्यक्ती अथवा संस्थांना सहभाग घेता येईल.

दि.20 मे 2025 पर्यंत प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुरस्कार माहिती पीडीएफ स्वरुपात ही पाठवू शकता. पुरस्कार नामांकन फॉर्म हवा असल्यास 9422420611 या व्हॉट्सअँप नंबरवर आपले नाव, पत्ता, हुद्दा कळवावा. अधिक माहितीसाठी याच फोनवर (सायंकाळी सहा ते सात )फोन करु शकता.संघाच्या राज्य, विभाग जिल्हा अध्यक्ष व पदाधिकारी यांचेशी संपर्क साधू शकता. ते पुढीलप्रमाणे..
महाराष्ट्र पत्रकार संघाची राज्य कार्यकारिणी ही पुढीलप्रमाणे आहे.अध्यक्ष – विलासराव कोळेकर,उपाध्यक्ष-सागर पाटील व श्री सोमनाथ पाटील, संपादक दै.झुंजार सेनापती,सचीव-शेखर सुर्यवंशी,कार्यवाह प्रतापराव शिंदे
,प्रमुख संघटक-शिरीष कुलकर्णी, प्रशांत लाड, डॉ. सुनिल भावसार,राज्य संपर्कप्रमुख श्री बाबासाहेब राशिनकर, अण्णासाहेब कोळी,
संजय नवले, राजेंद्र गोसावी, भोला गुप्ता,भगवान देवकर,
बाळ तोरसकर-महाराष्ट्र व गोवा राज्य संपर्कप्रमुख,उपसंपर्क प्रमुख-श्री राजेश जोष्टे
अशोकराव शिंदे,श्री राजू मोरे
राज्य कार्यकारिणी सदस्य
प्रा.डॉ.शिवपुत्र कनाडे,श्री राजकुमार चौगुले (किणी), श्री विनोद वर्मा (नाशिक), श्री सोमनाथ पाटील (भडगाव) ,श्री अशोक इथापे (सातारा) ,प्रकाश वंजोळे (खंडाळा) ,पद्माकर पांढरे (चंद्रपूर ) ,श्री मनोज राऊत (नातेपुते ) ,श्री दिपक पोतदार (जयसिंगपूर) ,सौ.शालन कोळेकर (खंडाळा), डॉ.योगेश जोशी (ठाणे)सौ.रश्मी मदनकर (नागपूर) ,अनुज केसरकर (मुंबई),कोकण विभाग अध्यक्ष
श्री सुनील पवार,कायदेविषयक सल्लागार ॲड.प्रकाश साळसिंगिकर, मुंबई हायकोर्ट
ॲड. नितीन दसवडकर ,पुणे
ॲड.निलेश यादव,ॲड.जितेंद्र पाटील ,कराड यांचेशी ही संपर्क साधता येईल.

तसेच महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष पुढीलप्रमाणे आहेत.सांगली ~संतोष पाटील, कोल्हापूर ~अनिल उपाध्ये, रत्नागिरी ~ प्रशांत चव्हाण, सातारा ~ दिनेश लोंढे, सोलापूर ~श्रीकांत बाविस्कर, छ. संभाजीनगर ~अनिल वाढोणकर, धाराशिव ~ प्रा. महेश मोटे, लातूर ~ विठ्ठल तगलपल्लेवार, ठाणे ~डॉ. शंकर (राज ) परब, मुंबई उपनगर~दिलीप शेडगे, मुंबई शहर ~ रविंद्र औटी, नाशिक ~ सचिन बैरागी, अहिल्यानगर ~हरिभाऊ मंडलिक,जळगाव ~ संजय पवार, नांदेड ~ नामदेव यलकटवार, भंडारा ~ शिवशंकर टेंभरे, पालघर ~प्रा. प्रमोद पाटील, बीड ~ बापुसाहेब हुंबरे, सिंधुदुर्ग ~प्रा. संजय शेळके, परभणी ~ प्रदीप कोकडवार, नागपूर ~गजेंद्रपालसिंह लोहिया, रायगड ~ प्रा. श्रद्धा शेटये, नंदूरबार ~ सुधिरकुमार ब्राम्हणे, यवतमाळ ~ प्रवीण रोगे, गोंदिया ~ सतिश कोसरकर,अमरावती ~नंदकिशोर काळमेघ,हिंगोली ~ शिरीषकुमार तोष्णीवाल, जालना ~गणेश जाधव, वाशिम ~फुलचंद भगत, अकोला ~ अरुण वैतकार, गडचिरोली ~राजअनील पोचमपल्लीवार, वर्धा ~उमंग शुक्ला, बुलढाणा ~ वनिता बोराडे,पुणे ~प्रा. किरण जाधव, धुळे ~प्रा. प्रल्हाद साळुंके, चंद्रपूर ~अजय रासेकर
यांचेशी संपर्क साधावा.तसेच विजय जगताप (पुणे ), सुरेश कोळी (वेल्हे ), श्री रमेश बोभाटे (वडगाव ), बापुसासाहेब कांबळे, श्री दिनेश कांबळे,श्री संजय गायकवाड,विरभद्र पोतदार
यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!