साई विश्व प्लॉटिंगमध्ये रेसिडेन्शियल एन. ए. प्लॉटस खरेदीची सुवर्णसंधी
![]()
देवी जनाई – मळाईच्या निसर्गरम्य पायथ्याशी रोहाऊस, बंगल्यांसाठी प्लॉट्स उपलब्ध.

सातारा / प्रतिनिधी : झपाट्याने विकसित होत असलेल्या साताऱ्यातील जनाई – मळाईच्या पायथ्याशी निसर्गरम्य परिसरात घर, तसेच बंगल्याच्या बांधकामासाठी एक, दोन, तीन गुंठ्यांपासून पुढे रेसिडेन्शियल एन. ए. प्लॉटस उपलब्ध असून इच्छुकांनी साई विश्व प्लॉटिंग प्रोजेक्ट यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
साताऱ्यात औद्योगिक वसाहत मार्गावर जनाई – मळाईच्या पायथ्याशी साई विश्व प्लॉटिंग हा प्रोजेक्ट साकारण्यात आला आहे. प्रशस्त रस्ते, वीज, पाणी, अमेनिटीजस्पेस यांची सुविधा आणि वाहतुकीसाठी सोयीचे ठिकाण असून घर, बंगल्यांच्या बांधकामास सोयीस्कर ठरतील, अशा पद्धतीने प्लॉटचे लेआउट आखण्यात आले आहेत. कमीत कमी व जास्तीत जास्त क्षेत्रफळाचे प्लॉट्स उपलब्ध करण्यात आल्याने या प्लॉट्सना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.
निसर्गरम्य व प्रदूषण विरहित परिसर असल्याने निवासी उपयोजनासाठी हे प्लॉटिंग अत्यंत उपयुक्त आहे.
निसर्गरम्य परिसरात आपल्या बंगल्याचे स्वप्न साकार करण्यासाठी अनेक ग्राहक येथील प्लॉटिंगला प्राधान्य देत आहेत.
मर्यादित क्षेत्र असल्याने प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य या तत्त्वावर प्लॉटची विक्री सुरू आहे.
टायटल क्लिअर प्रॉपर्टी, पारदर्शक व्यवहार, बँकिंग व फायनान्स कंपन्यांकडील कर्ज प्रकरणांसाठीही सहकार्य केले जात असल्याने तसेच शाळा, मंदिर, बँका, दवाखाना, मेडिकल कॉलेज येथून हाकेच्या अंतरावर असल्याने प्लॉट खरेदी करणारांना सर्व प्रकारच्या सोयी, सुविधा येथे सहजपणे उपलब्ध होणार आहेत.
त्यामुळे निवासी बांधकामासह गुंतवणूक म्हणून प्लॉट खरेदी करणारांनाही उत्तम मोबदला मिळण्याची हमी या प्लॉटिंग प्रोजेक्टमधून आहे. इच्छुकांनी 9975746835 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.













