Thu, Jan 15, 2026
आरोग्य

‘श्री गणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून आतापयंत ३.२६ लाख नागररकाांची मोफत आरोग्य तपासणी

‘श्री गणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून आतापयंत ३.२६ लाख नागररकाांची मोफत आरोग्य तपासणी
Ashok Ithape
  • PublishedSeptember 6, 2025

– ६,८६२ नागररकाांनी के ले रक्तदान

मुंबई. : गणेशोत्सवाच्या पार्शववभूमीवर म ख्यमुंत्री देवेंद्र फडणवीस याुंच्या कल्पनेतून
राबदवण्यात आलेल्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या दवशेष उपक्रमाला राज्यभरातून उत््फू तव
प्रदतसाद दमळाला. राज्यातील सववच दिल््ाुंमध्ये २८ ऑग्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान ७१५९
आरोग्य दशदबराुंचे आयोिन करण्यात आले. या दशदबराुंतून तब्बल ३ लाख २६ हिार
नागदरकाुंची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. म ख्यमुंत्री सहाय्यता दनधी व धमादाय
रूग्णालय मदत कक्षाच्या प ढाकाराने आदण दवदवध आरोग्य सुं्थाुंच्या सहकायाने राबदवण्यात
आलेल्या या उपक्रमाम ळे लाखो नागदरकाुंपयंत मोफत आरोग्यसेवेचा लाभ पोहोचला.
तपासणीदरम्यान आिार आढळलेल्या ९,९६० रुग्णाुंना तज््ाुंकडे प ढील उपचाराकदरता
पाठदवण्यात आले. तसेच, नागदरकाुंनी मोठ्या सुंख्येने रक्तदान करून सामादिक िबाबदारी पार
पाडली असून ९५ रक्तदान दशदबराुंतून एकू ण ६,८६२ रक्तदात्याुंनी रक्तदान के ले.
या अदभयानात म ख्यमुंत्री सहाय्यता दनधी व धमादाय रूग्णालय मदत कक्ष, महात्मा फ ले
िन आरोग्य योिना, शासकीय वैद्यकीय महादवद्यालये, दिल्हा रुग्णालये तसेच धमादाय
रुग्णालयाुंशी सुंलग्न तज्् डॉक्टर व आरोग्य कमवचारी याुंनी सदक्रय सहभाग नोंदवला.
राज्यभरातील मोठ्या सुंख्येतील गणेश मुंडळाुंनी या उपक्रमाला उत््फू तव सहकायव करून
लोकादभम ख उपक्रम अदधक पदरणामकारक करण्यास हातभार लावला.
२८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२५ दरम्यान ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अरभयानात मोफत
आरोग्यसेवा :
• एकू ण आरोग्य शिशिरे : ७,१५९
• एकू ण लाभाथी रुग्ण : ३,२६,००१
• एकू ण प रुष लाभाथी : १,५६,५६०
• एकू ण मदहला लाभाथी : १,४१,१०८
• लहान बालक लाभाथी : २८,३३३
• सुंदर्भभत रुग्ण (प ढील उपचारासाठी पाठवलेले) : ९,६६०
• एकू ण रक्तदान दशदबरे : ९५
• एकू ण रक्तदाते : ६,८६२

महाराष्ट्रातील ३.२६ लाख नागदरकाुंनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला असून,
६,८६२ दात्याुंनी रक्तदान करून समािासाठी महत्त्वपूणव योगदान ददले आहे.
रिल्हारनहाय सवारिक योगदान
• सर्वाशिक शिशिरे : सोलापूर – १२३६
• सवादधक रुग्ण तपासणी : सोलापूर – ६२,१८१
• सवादधक सुंदर्भभत रुग्ण : प णे -१५९९
• सवादधक रक्तसुंकलन : प णे – १६५०
• बालकाुंचा सवादधक सहभाग : प णे – ७८५०
गणेशोत्सवासारख्या सणाच्या पार्शववभूमीवर आरोग्य तपासणी दशदबराुंचे आयोिन करणे
ही म ख्यमुंत्री देवेंद्र फडणवीस याुंची कल्पना प्रत्यक्ष उतरदवण्यात आली. ‘श्रीगणेशा आरोग्याचा’
उपक्रमातून हिारो नागदरकाुंना त्याुंच्या आरोग्याची मोफत तपासणी करण्याची सुंधी दमळाली.
तपासणीदरम्यान आढळलेल्या रुग्णाुंना प ढील मोफत उपचारही ददले िाणार असल्याचे श्री.
रामेर्शवर नाईक, म ख्यमुंत्री सहाय्यता दनधी व धमादाय रुग्णालय मदत कक्ष प्रम ख याुंनी कळदवले
आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!