Thu, Jan 15, 2026
यशोगाथा

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याचे २० जुलै रोजी पुण्यात आयोजन

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याचे २० जुलै रोजी पुण्यात आयोजन
Ashok Ithape
  • PublishedJune 19, 2025

पुणे : ए.डी. फाउंडेशन यांच्याकडून देशभरातील कानाकोपऱ्या मधून सामाजिक, शैक्षणिक, शिक्षक, सांस्कृतिक, कृषी, सहकार, उद्योग, वैद्यकीय, प्रशासकीय, पत्रकारिता (वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक/ डिजीटल मीडिया), युवक, महिला, कला, साहित्य, क्रीडा, पर्यावरण, ग्राम विकास आदी.समाजरत्न,समाजभूषण,आदर्श व्यक्तीमत्व,आदर्श ग्राम जीवनगौरव,व इतर पुरस्कार, क्षेत्रांमध्ये उल्लेखनिय कार्य करणाऱ्या संस्था व मान्यवर व्यक्तींच्या विशेष कार्य सन्मान करून भावी वाटचालीस तसेच उल्लेखनिय कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून हा राष्ट्रीय उत्कृष्ट पुरस्कार आयोजित केले आहे.

सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि पदक असे पुरस्काराचे स्वरूप असून इच्छुकांनी व्हॉटसपवरच आपला प्रस्ताव पाठवावा.ए. डी. फाऊंडेशन महाराष्ट्र राज्यातर्फे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्काराचे आयोजन केले आहे.या फाऊंडेशनची स्थापना ही 2024 ला झाली आहे.

सामाजिक कार्यात ही संस्था 2022 पासूनच कार्यरत आहे.ही संस्था गोरगरीब, अनाथ, अपंग, वृद्धाश्रम, गरजू लोकांसाठी काम करत आहे. हे फाऊंडेशन सांगली जत महाराष्ट्र येथे ही संस्था आहे.. पण या संस्थेचे कार्य हे पूर्ण महाराष्ट्र चालते.. या संस्थेचे संस्थापक श्री.अशोक श्रीपती गोरड. राहणार सोलापूर येथील आहेत.

हे फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार सोहळा २०२५ आयोजित करण्यात आला असून देशभरातील कानाकोपऱ्यातील उल्लेखनिय कार्य करणाऱ्या संस्था व मान्यवर व्यक्तींच्या विशेष कार्य सन्मान करून भावी वाटचालीस तसेच उल्लेखनिय कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून हा राष्ट्रीय उत्कृष्ट पुरस्कार आयोजित केले आहे.हा पुरस्कार सोहळा पुणे येथे दिनांक 20 जुलै रविवार रोजी आयोजित करण्यात येणार आहे.आपली माहिती  7620755844
या व्हाट्सअप नंबर वर पाठवा.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!