Thu, Jan 15, 2026
शिक्षण

सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलला इन्वर्टर संचची भेट

सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलला इन्वर्टर संचची भेट
Ashok Ithape
  • PublishedMarch 16, 2025

रत्नागीरी: दिवसेंदिवस ऑनलाईन कामाचा वाढता भार व विजेच्या अनियमितपणा यामुळे प्रशालेस

इन्वर्टर आणि बॅटरीची आवश्यकता पाहून सैतवडे परिसरातील काही शिक्षणप्रेमी कडून वीस हजार रुपयाची
इन्वर्टर आणि त्याची बॅटरी शाळेला भेट देण्यात आली.

याकामी जांभारी गावचे सरपंच आदेश पावरी, ग्रामसेवक संदिप जाधव,यश अशोक राजवाडकर व सुयोग संतोष आडाव यांनी ही महत्वपूर्ण भेट दिली. प्रशालेचे मुख्याध्यापक विलासराव कोळेकर यांनी याबद्दल सर्वांचे आभार मानले. यावेळी मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे जनरल सेक्रेटरी रुमान पारेख, न्यू इंग्लिश स्कुलच्या मुख्याध्यापिका सिद्धी लांजेकर,निवास पाटील सर आदी उपस्थित होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!