नव्या रंगात, नव्या ढंगात ग्राहकांच्या सेवेत कैलासचे नवे दालन सज्ज
![]()
पाचवड मध्ये कैलास फुड्सच्या नव्या खाद्य दालनाचे उद्घाघाटन
भुईंज l दि. 10
सम्पूर्ण महाराष्ट्रात कैलास फुड्स इंडस्ट्रीजचा फरसाना, चिवडा व मिठाई यांची चव राज्यातील खवय्यांच्या जिभेवर राज्य करत आहे. सलग तीन दशकांपासून आपला दर्जा व गुणवत्ता यामुळे सर्वदूर पोहोचलेल्या कैलास उद्योगाचे नवे वातानुकूलित दालन अत्यंत कल्पकतेने तयार केले आहे.

उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुखपाहुणे म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन काका पाटील आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवार दि. 11 जुलै रोजी होणार असून या सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कंपनीचे चेअरमन दत्ताशेठ बांदल, व्यवस्थापक किरणशेठ बांदल यांनी केले आहे.













