Mon, Mar 2, 2026
देश विदेश

पंतप्रधान मोदींचे मंत्रिमंडळ, खातेनिहाय मंत्रिमंडळ यादी 2024

पंतप्रधान मोदींचे मंत्रिमंडळ, खातेनिहाय मंत्रिमंडळ यादी 2024
Ashok Ithape
  • PublishedJune 10, 2024

भारताच्या राष्ट्रपतींनी पंतप्रधानांच्या शिफारशीनुसार केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांना खालील खात्यांची जबाबदारी सोपवली आहेतः

नवी दिल्ली, राष्ट्रपती कार्यालय : 10 जून 2024

पंतप्रधान

श्री नरेंद्र मोदी

पंतप्रधान आणि कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन मंत्रालय; अणुऊर्जा विभाग; अंतराळ विभाग;

सर्व महत्त्वाचे धोरणात्मक विषय  आणि इतर कोणत्याही मंत्र्याला न देण्यात आलेल्या खात्यांची जबाबदारी.

कॅबिनेट मंत्री

श्री राजनाथ सिंह संरक्षणमंत्री
श्री अमित शहा गृहमंत्री आणि सहकारमंत्री
श्री. नितीन जयराम गडकरी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री
श्री जगत प्रकाश नड्डा आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री आणि रसायने आणि खत मंत्री
श्री शिवराजसिंह चौहान कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री आणि ग्रामविकासमंत्री
श्रीमती निर्मला सीतारामन अर्थमंत्री आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री
डॉ. सुब्रह्मण्यम जयशंकर परराष्ट्र व्यवहारमंत्री
श्री मनोहरलाल खट्टर गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री आणि ऊर्जामंत्री
श्री एच डी कुमारस्वामी अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री.
श्री. पीयूष गोयल वाणिज्य आणि उद्योगमंत्री
श्री धर्मेंद्र प्रधान शिक्षणमंत्री
श्री जीतनराम मांझी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री
राजीव रंजन सिंग उर्फ ​​लल्लन सिंग पंचायत राज आणि मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री
श्री सर्बानंद सोनोवाल बंदरे, जहाज आणि जलमार्ग मंत्री.
डॉ. विरेंद्र कुमार सामाजिक न्याय आणि सक्षमीकरणमंत्री
श्री किंजरापू राममोहन नायडू नागरी विमान वाहतूक मंत्री.
श्री प्रल्हाद जोशी ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री आणि

नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री.

श्री जुआल ओरम आदिवासी व्यवहार मंत्री.
श्री गिरीराज सिंह वस्त्रोद्योग मंत्री.
श्री अश्विनी वैष्णव रेल्वेमंत्री, माहिती आणि प्रसारण मंत्री आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री
श्री. ज्योतिरादित्य एम. सिंधिया दळणवळण मंत्री; आणि

ईशान्य क्षेत्राचे विकास मंत्री.

श्री भूपेंद्र यादव पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री
श्री गजेंद्रसिंह शेखावत संस्कृती मंत्री आणि पर्यटन मंत्री
श्रीमती. अन्नपूर्णा देवी महिला आणि बालविकासमंत्री
श्री. किरेन रिजीजू संसदीय कामकाजमंत्री आणि अल्पसंख्याक व्यवहारमंत्री
श्री. हरदीपसिंग पुरी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री
डॉ. मनसुख मांडविया कामगार आणि रोजगारमंत्री आणि युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री
श्री जी. किशन रेड्डी कोळसा आणि खाणमंत्री
श्री चिराग पासवान अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री
श्री सी आर पाटील जलशक्ती मंत्री

राज्यमंत्री(स्वतंत्र प्रभार)

राव इंद्रजित सिंग सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); नियोजन मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); आणि संस्कृती मंत्रालयात राज्यमंत्री.
डॉ. जितेंद्र सिंह विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री; कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्रालयातील राज्यमंत्री; अणुऊर्जा विभागातील राज्यमंत्री; आणि अंतराळ विभागाचे राज्यमंत्री.
श्री अर्जुन राम मेघवाल कायदा आणि न्याय मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार);

संसदीय कामकाज मंत्रालयात राज्यमंत्री.

श्री जाधव प्रतापराव गणपतराव आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातील राज्यमंत्री.
श्री जयंत चौधरी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); आणि शिक्षण मंत्रालयात राज्यमंत्री

राज्यमंत्री

1 श्री. जितीन प्रसाद वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री; आणि

 

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री.

2 श्री. श्रीपाद येसो नाईक ऊर्जा राज्यमंत्री; आणि

 

नवी

आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री.

3 श्री. पंकज चौधरी वित्त राज्यमंत्री
4 श्री. कृष्ण पाल सहकार राज्यमंत्री
5 श्री. रामदास आठवले सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री
6 श्री. रामनाथ ठाकूर कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री
7 श्री. नित्यानंद राय गृह राज्यमंत्री
8 श्रीमती. अनुप्रिया पटेल आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री आणि रसायने आणि खते राज्यमंत्री
9 श्री. व्ही. सोमण्णा जलशक्ती राज्यमंत्री आणि रेल्वे राज्यमंत्री
10 डॉ. चंद्रशेखर पेमासानी ग्रामीण विकास आणि दूरसंचार राज्यमंत्री
11 प्रा. एस.पी. सिंग बघेल मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री; आणि

 

पंचायती राज राज्यमंत्री.

12 श्रीमती शोभा करंदलाजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री; आणि

 

श्रम आणि रोजगार राज्यमंत्री.

13 श्री. कीर्तिवर्धन सिंह पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री; आणि

 

परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री.

14 श्री. बी. एल. वर्मा ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री; आणि

 

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री.

15 श्री. शंतनू ठाकूर बंदरे, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री.
16 श्री. सुरेश गोपी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री; आणि

 

पर्यटन राज्यमंत्री.

17 डॉ. एल. मुरुगन माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री; आणि

 

संसदीय कामकाज राज्यमंत्री.

18 श्री. अजय तमटा रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री.
19 श्री. बंडी संजय कुमार गृह राज्यमंत्री
20 श्री. कमलेश पासवान ग्रामीण विकास राज्यमंत्री

 

21 श्री. भगीरथ चौधरी कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री
22 श्री. सतीशचंद्र दुबे कोळसा राज्यमंत्री आणि खाण राज्यमंत्री
23 श्री. संजय सेठ संरक्षण राज्यमंत्री
24 श्री. रवनीत सिंग अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री आणि रेल्वे राज्यमंत्री
25 श्री. दुर्गादास उईके आदिवासी विकास राज्यमंत्री
26 श्रीमती. रक्षा निखिल खडसे युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री
27 श्री. सुकांत मुजुमदार शिक्षण राज्यमंत्री आणि ईशान्य प्रदेश विकास राज्यमंत्री
28 श्रीमती सावित्री ठाकूर महिला आणि बालविकास राज्यमंत्री
29 श्री. तोखान साहू गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री.
30 श्री. राजभूषण चौधरी जलशक्ती राज्यमंत्री
31 श्री. भूपती राजू श्रीनिवास वर्मा अवजड उद्योग राज्यमंत्री आणि पोलाद राज्यमंत्री
32 श्री. हर्ष मल्होत्रा कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री; आणि

 

रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री.

33 श्रीमती. निमूबेन जयंतीभाई बंभानिया ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री.
34 श्री. मुरलीधर मोहोळ सहकार राज्यमंत्री; आणि

 

नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री.

35 श्री. जॉर्ज कुरियन अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री; आणि

 

मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास  राज्यमंत्री.

36 श्री. पबित्र मार्गारेटा परराष्ट्र राज्यमंत्री; आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री.
Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!