Sat, Jun 13, 2026
Close

Recent Posts

सातारा जिल्हा

सिद्धेश्वर साळुंखेचे स्पर्धा परीक्षेमध्ये यश

सिद्धेश्वर साळुंखेचे स्पर्धा परीक्षेमध्ये यश
Ashok Ithape
  • PublishedMarch 9, 2024

सिद्धेश्वर साळुंखेचे यश

भुईंज-०९: महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागातर्फे घेण्यात आलेल्या सरळ सेवा परीक्षेत भुईंज येथील सिध्देश्वर विलास साळुंखे याने उज्वल यश संपादन केले आहे.

या यशाबद्दल भुईंज परीसरात त्याचे अभिनंदन होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागातर्फे २०२३-२०२४ या वर्षी घेण्यात आलेल्या परिक्षेत सहाव्या क्रंमांकाने उज्वल यश संपादन केले आहे.

सिध्देश्वर साळुंखे यांचे प्राथमिक शिक्षण प्रियदर्शिनी हायस्कूलमध्ये, माध्यमिक शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातभुईंज व ज्युनिअर कॉलेज किसनवीर महाविद्यालयात महाविद्यालयीन तर सिव्हिल इंजिनिअरिंगचे अरविंद गवळी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण झाले आहे.

सध्या तो मुंबई येथील लार्सन अँड ट्रर्बो कंपनीत कार्यरत आहे. त्याच्या या यशाबद्दल भुईंज ग्रामस्थ तसेच विविध संस्थांच्या वतीने अभिनंदन केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!