Wed, Mar 4, 2026
महाराष्ट्र

डॉ. सी. ए. शंकर अंदानी यांचे नोबेल शांती अवार्ड साठी नामांकन

डॉ. सी. ए. शंकर अंदानी यांचे नोबेल शांती अवार्ड साठी नामांकन
Ashok Ithape
  • PublishedFebruary 13, 2024

डॉ. सी. ए. शंकर अंदानी हे २००६ पासून अहमदनगर महानगरपालिका चे कर सलागार , २००८ पासून श्री साई बाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी चे कर सल्लागार , सध्या ५२१ विविध धार्मिक स्थळ , मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा यांचे कामकाज विनामुल्य करीत आहेत . तसेच ५११ शेतकरी उत्पादक पुरक कंपनी निर्माण करण्यासाठी सहकार्य करीत आहेत.

त्यांच्या या सेवाभावी कामामुळे आज ५ लाखा पेक्षा जास्त शेतकरी विविध योजनांचा लाभ घेत आहेत. आज पर्यंत त्यांना १६१० आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांना ६४ मानद डॉक्टरेट प्राप्त , व ८४ वल्ड रेकॉर्ड नोंद असलेले ते एकमेव भारतीय आहेत.जात व धर्म विरहित समाजसेवा केल्यामुळे सदर नामांकन मंजूर झाले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!