Mon, Mar 2, 2026
सातारा जिल्हा

नामदेव शिंपी समाजाचा वधू वर मेळावा

नामदेव शिंपी समाजाचा वधू वर मेळावा
Ashok Ithape
  • PublishedJanuary 30, 2024
श्री संतश्रेष्ठ नामदेव शिंपी समाज राज्यस्तरीय “स्वयंवर” वधु-वर पालक परिचय मेळावा रविवार दिनांक 04 फेब्रुवारी 2024 रोजी राधिका संकुल मंगल कार्यालय सातारा येथे समस्त नामदेव शिंपी समाज सामाजिक संस्था सातारा यांच्या वतीने आयोजीत करण्यात आल्याची माहिती देण्यात आली

               सातारा येथे रविवार दिनांक 04 फेबुवारी 2024 रोजी सकाळी 10. ते साय 5 या वेळेत राज्यस्तरीय “स्वयंवर” वधु-वर पालक परिचय मेळावा आयोजीत करण्यात आला असुन या मेळाव्यासाठी *संत नामदेव महाराज यांचे १७ वे वंशज ह.भ.प. निवृत्ती महाराज नामदास, जिल्हध्यक्ष सुनिल पोरे, कार्यक्रम अध्यक्ष चंद्रकांत शेळके*, उपाध्यक्ष सुनिल हेंद्रे, मिना हरिष बारटक्के आदी प्रमुख पाहुणे येणार असुन

बाळासाहेब आंबेकर अध्यक्ष (केशवराज संस्था पंढरपूर)…प्रसन्ना बगाडे, राजन पोरे, सुरेश भस्मे, उमेश बारटक्के, मंदार उनकुले, विलास बारटक्के, रविकुमार आंबेकर, सुहास हेंद्रे, तुषार अवसरे, अविनाश बाचल, राजेश मिरजकर अदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

              राज्यस्तरीय “स्वयंवर” वधु-वर पालक परिचय मेळावासाठी समाजातील सर्व उपवर वघु-वर तसेच पालक यांनी उपस्थित राहवे.
Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!