इस्त्राईलमध्ये बांधकाम क्षेत्रात १० हजार पदांची भरती
![]()
इस्त्राईलमध्ये बांधकाम क्षेत्रात भरती 31 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
सातारा दि.30: कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविण्यता विभाग,महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी यांच्या माध्यामातून महाराष्ट्र इंटरनॅशनल इस्त्राईलमध्ये बांधकाम क्षेत्रामध्ये 10 हजार पदांची भरती होणार असून इच्छूकांनी 31 जानेवारी पर्यंत अर्ज करावेत.
अधिक माहितीसाठी http://rojgar.mahswayam.gov.in/#/mic वर अथवा 8291662920 व्हॉटसअप क्रंमांवर संपर्क साधावा, असे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्र मार्फत कळविण्यात आले आहे.













