भुईंज येथील जाधवराव वाड्यातील श्री राम पंचायतन मंदिरात श्री राम रक्षा पठण व आरती होणार
भुईंज। महेंद्रआबा जाधव :
२२ जानेवारी अयोध्या येथे श्री राम मंदिरात श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा होत असून भारत देशात सगळीकडे राममय वातावरण निर्माण झाले आहे.
याच निमित्ताने या दिवशी दि. २२ जानेवारी रोजी गेली अडीचशे वर्षाची श्री रामनवमी उत्सवाची ऐतिहासिक परंपरा असलेल्या भुईंज ता.वाई येथील जाधवराव यांचे वाड्यातील श्री राम पंचायतन मंदिरात सकाळी ९:३० वाजता श्री राम रक्षा पठण व आरती होणार आहे.
तरी सर्व रामभक्तांनी याचा लाभ घ्यावा.
जाधवराव वाडा, भुईंज
वेळ सकाळी ९.३०वाजता













