Thu, Jun 4, 2026
Close

Recent Posts

कृषी वार्ता

महारेशीम अभियान रथाच्या माध्यमातून होणार रेशीम उद्योगांची प्रसिद्धी

महारेशीम अभियान रथाच्या माध्यमातून होणार रेशीम उद्योगांची प्रसिद्धी
Ashok Ithape
  • PublishedNovember 20, 2023

सातारा दि. 20 :

जिल्हा रेशीम कार्यालय, वाई मार्फत तयार करण्यात आलेल्या महारेशीम अभियान रथला उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजया यादव यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्त केले. जिल्हा रेशीम कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

महारेशीम अभियान रथ संपूर्ण जिल्ह्यातील गावपातळीवर फिरविण्यात येणार असून या माध्यमातून रेशीम उद्योग योजनेचा प्रचार व प्रसिद्धी करण्यात येणार आहे. तरी इच्छुक लाभार्थ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी श्रीमती यादव यांनी केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!