Mon, Mar 2, 2026
महाराष्ट्र सामाजिक

डॉ.शंकर अंदानी यांचे पोस्टल स्टँप प्रसारीत

डॉ.शंकर अंदानी यांचे  पोस्टल स्टँप प्रसारीत
Ashok Ithape
  • PublishedNovember 16, 2023

अहमदनगर मधील प्रख्यात सी.ए.,सामाजिक कार्यकर्ते डॉ.शंकर अंदानी यांचे नुकतेच पोस्टल स्टँप प्रसारित करण्यात आले आहे. तसेच नुकताच त्यांच्या अत्यंत उत्कृष्ट सेवेबद्दल दिला जाणारा
अशोका पुरस्कार 2023 जाहीर करण्यात आला आहे. तसेच डॉ.अंदानी यांची स्वदेशी सनातन संघाच्या महाराष्ट्राच्या प्रदेश महामंत्रीपदी निवड झाली आहे.

तसेच आंतरराष्ट्रीय गौ माता सेवा महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश महामंत्रीपदी डॉ.अंदानी यांची निवड झाली आहे. सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या गौरवास्पद कामामुळे राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावरील व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मान,सन्मान, पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. त्यांचे स्टँप तिकीट प्रसारित झाल्याने डॉ.शंकर अंदानी यांचेवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!