दिवंगत डॉ.श्रीकांत जिचकर यांच्या जयंती निमित्त सातारा येथे उद्या रविवार दि. १० सप्टेंबरला Walkathon चे आयोजन
१० सप्टेंबर ला दिवंगत Dr.श्रीकांत जिचकर यांच्या जयंती निमित्त मा.Dr.जगन्नाथ दिक्षित यांनी Walkathon चे आयोजन केले आहे. त्याला भारतात तसेच परदेशात सुध्दा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
आपल्या साताऱ्यात सुध्दा या अभियानाला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.
रविवारी होणाऱ्या walkathon विषयी
१) राजवाडा येथे सगळ्यांनी ५.५० ते ६.०० वाजे पर्यंत एकत्र जमावे.
२) राजवाडा ते पवई नाका हे अंतर प्रत्येकाच्या दृष्टींनी कमी जास्त असू शकते..आपल्याला चालण्याने कोणताहि हेल्थ इश्यू होणार नाहीत याची काळजी घ्यावी
३) पाऊस,थंडी या नुसार छत्री,जरकिन आपल्या गरजेनुसार जवळ ठेवावे.
४) पाण्याची बॉटल,लेमन गोळया जवळ ठेवाव्यात.
५) हसत खेळत…..चांगल्या आठवणी ज्या आपण पुढच्या walkathon पर्यंत लक्षात ठेवू अशा प्रकारे आपण या दरम्यान आपले वर्तन ठेवू या.
६)या दरम्यान अभियानाला अनुसरून घोष वाक्य येत असतील तर त्या द्वारे आपण वातावरण निर्मिती करू या.
७) आपल्याला मिळणारे सर्टिफिकेट हे अभियान झाल्या नंतर Qr Code द्वारे प्राप्त होणार आहेत
त्या मुळे सर्टिफिकेट साठी थांबायची गरज नाही
९) शेवटचा सगळ्यांना अगदी आम्हाला सुध्दा आवडणारा विषय..T-Shirt ,तो कधी मिळणार त्या बाबतची सूचना (KUB) आपल्याला उद्या देतील.
१०) ३५० T-Shirt मिळणार आहेत. आपली सभासद संख्या जास्त आहे..त्या मुळे कोणी हि नाराज होवू नये.अभियानाचा मूळ हेतू लक्षात ठेवून सहकार्य करावे
सगळ्यांना Walkathon साठी शुभेच्छा.













