Mon, Mar 2, 2026
महाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सातारा येथे आगम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सातारा येथे आगम
Ashok Ithape
  • PublishedAugust 10, 2023

सातारा दि, १० – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज सातारा येथील सैनिक स्कूलच्या हेलिपॅड येथे आगमन झाले. यावेळी पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

यावेळी आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह जिल्ह्यातील अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!